17 मे रोजीचा “महिला लोकशाही दिन” स्थगित
चंद्रपूर दि.14 मे : शासन निर्णय दिनांक 4 मार्च, 2013 अन्वये प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असल्याने 17 मे 2021 रोजीचा “महिला लोकशाही दिन” स्थगित करण्यात येत आहे. असे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले.