बजरंग दल सिंदेवाही द्वारे शहरात होणाऱ्या बेकायदेशीर ख्रिश्चन मिशन्नरी च्या चर्च चे बांधकाम थांबाविण्यात आले.
सिंदेवाही शहरातील भोळ्याभाबडया जनतेला गेल्या कित्येक दिवसांपासून भूतबाधा दूर होते, मुलं होतात, लग्न होते, तुमचे आजार बरे होतात अशा भुलथापा देऊन फसवीने आणि त्यांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्याचे षडयंत्र सुरु आहे, त्यांना पैश्याचे आमिष दाखविल्या जात आहे हे सगळ्या गोष्टीना आळा घालण्याकरिता विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा सिंदेवाही यांनी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे निवेदन दिले आहे.
समंधित प्रशासनाने योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शांतता भंग होऊन अनुचित प्रकार घडल्यास त्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदन लिहिले आहे. तरी आपण सर्वांनी सतर्क राहावे, धर्मांतरीत होण्यापासून जनतेला रोकावे, त्यांचं मिशन हे संपूर्ण सिंदेवाहीला ख्रिश्चनमय करण्याचे आहे, त्यांना काही नेत्याचे राजकीय आश्रय सुद्धा आहे असं लोकांकडून ऐकण्यात आले आहे. आपल्या परिवारात असणाऱ्या मुलामुलींना सतर्अक करावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा सिंदेवाही तर्फे करण्यात आले आहे.