आय सी आय फाऊंडेशन व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती घोट तर्फे फळबाग लागवड उपक्रम

आय सी आय फाऊंडेशन व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती घोट तर्फे फळबाग लागवड उपक्रम

दिनांक 4 ऑक्टोबर 2024 ला रोज शुक्रवार आय सी आय सी आय फाऊंडेशन व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती घोट तसेच ग्रामपंचायत कार्यालय घोट यांच्या संयुक्त विधमाने फळ बाग लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनंदा सुरेश गावळे सरपंच ग्रा. प.कार्यलय घोट
तर प्रमुख पाहुणे म्हणून आय सी आय सी आय फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक राजू पवार सर यांनी आय सी आय सी आय फाऊंडेशनच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली यावेळी कार्यक्रमास पंचायत समिती सिंदेवाहीचे पी. टी.ओ.अनिल सिडाम,पोलीस पाटील विलास सहारे
वनसमितीचे अध्यक्ष प्रमानंद कावळे सोनूताई संजय लाकडे ग्रा. सदस्य
संध्याताई रत्नावार ग्रा. सदस्य कर्मचारी वर्ग घोट ग्रामस्थ व जि. प.शाळेचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आय सी आय सी आय फाऊंडेशनचे विकास अधिकारी माननीय युवराज दाभाडे सर CF-रंजित कोटगले उपस्थित होते.