पेंशन अदालत  आयोजन

पेंशन अदालत  आयोजन

 

भंडारा दि. 30 : जिल्हा कोषागार कार्यालयभंडारा अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांचे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरीताई-पिपिओ तसेच इतर महत्वाच्या सुचना जाणून घेण्याच्या संदर्भात दिनांक 03/10/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता सामाजिक न्यायभवन सभागृहभंडारा येथे पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. करीता सदर पेंशन अदालतीत सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनासंबंधित कामे पार पाडणाऱ्या कर्मचारी यांनी न चुकता उपस्थित रहावे.