तुमसर येथे कायदेविषयक व विविध योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबीर

तुमसर येथे कायदेविषयक व विविध योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबीर

भंडारा दि. 24 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांचे संयुक्त विद्यमाने “मातोश्री सभागृह तुमसर” येथे कायदेविषयक शासकीय सेवा व शासनाच्या विविध योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबीर चे उदघाटन न्यायमुर्ती अनिल एल. पानसरेबॉम्बे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमुर्ती न्यायीक जिल्हा भंडारा यांचे शुभहस्ते व राजेश गो अस्मरप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडाराडॉ संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारानुरुल हसन पोलीस अधिक्षकभंडारा तसेच समीर कुर्तकोटीमुख्य कार्यकारी अधिकारी जि प भंडारा याचे उपस्थितीत सकाळी 10:30 वाजता पार पडणार आहे नमुद महाशिबीरात शासनाचे विविध योजनांची माहिती देण्यात येईल तरी सर्व नागरिकांना या‌द्वारे सुचित करण्यात येते कीमहाशिबीराचा लाभ घ्यावा.