नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करुन घ्यावी.

नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करुन घ्यावी.

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

 भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दिनांक 01 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 06 ऑगस्ट, 2024 ते दिनांक 20 ऑगस्ट, 2024 याकालावधीत प्राप्त झालेले दावे व हरकती निकालात काढुन 61- भंडारा (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील भंडारा तालुक्यातील सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी, तहसिल कार्यालयाचे ठिकाणी दिनांक 30 ऑगस्ट, 2024 रोजी अंतिम मतदार यादी सर्व जनतेच्या अवलोकनासाठी व उपयोगासाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

करीता सर्व नागरीकांनी आपले नांव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करुन घ्यावी.