योजना संमेलनात उद्योजकांनी सहभागी व्हावे

योजना संमेलनात उद्योजकांनी सहभागी व्हावे

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

 भंडारा – MSME Development and Facilitation कार्यालय नागपुर, भारत सरकार याचे व्दारे उद्या 30 ऑगस्ट रोजी Competitive Lean योजना बाबत एक दिवसीय MSME संमेलन सकाळी 11.30 वाजता गांधी चौकातील व्ही. के. हॉटेल भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे. भंडारा जिल्हास्तरिय उद्योजक या मध्ये सहभागी होऊ शकतील नांदणी करिता श्रीगती पर्मिणता पंधराम, सहाय्यक संचालक, MSME कार्यालय, भ्रमणध्वनी क्रमांक 9922422015 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राने केले आहे.