तलाव क्षतीग्रस्त असल्यास जलसंधारण अधिकाऱ्यांशी संपर्क करा

तलाव क्षतीग्रस्त असल्यास जलसंधारण अधिकाऱ्यांशी संपर्क करा

              भंडारा, दि. 25 : जिल्ह्यामध्ये दिनांक, 19 जुलै  पासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे तलाव व बंधारे पाण्याने तुडूंब भरलेले असून क्षतीग्रस्त होऊ शकतात. सदरहू क्षती टाळण्यासाठी गावातील लोकांनी/ लोक प्रतिनिधी तसेच संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच/ ग्रमासेवक/ तलाठी यांनी याबाबत खालील दिलेल्या  अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन याबाबतची माहिती कृपया देण्यात यावी. जेणे करुन जिवित हानी व वित्त हानी टाळता येईल.यासाठी  नियुक्ती अधिकाऱ्यांना संपर्क साधावा, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद भंडारा विभागानी कळविले आहे.

संपर्क अधिकान्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक

  श्री, सुमित. एस. नागदेवे, भंडारा  भ्रमणीध्वनी ८३८०८८१८०९

  श्रो, आखरे मोहाडी, भ्रमणीध्वनी  ७७९८५१९७८६

 श्री. ए.ए. बोरकर,  भ्रमणीध्वनी   ९४२२१३२५२८

 उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. सुशांत एम. गडकरी  भ्रमणीध्वनी ९४२३१७६४३३

श्री. जे.बी. दिघोरे,साकोली  भ्रमणीध्वनी  ८४२१२०१३३३

श्री. सुमित. एस. नागदेवे ,साकोली  भ्रमणीध्वनी ८३८०८८१८०९

श्री. सुशांत एम. गडकरी,लाखनी  भ्रमणीध्वनी ९४२३१७६४३३

श्री. जे.बी. दिघोरे, लाखांदूर भ्रमणीध्वनी  ८४२१२०१३३३

श्री, दर्पण ए. नागदेवे,पवनी  भ्रमणीध्वनी ९४०४०१४६२४

 उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. एस.एन. चाचीरे,पवनी, भ्रमणीध्वनी  ९५२७८५७८९५/9421808800

भंडारा जिल्हा आपत्ती निवारण कक्ष संपर्क क्रमांक:- ९९७५२२२२३९

स्थानिक पातळीवर संबंधित ग्रामपंचायत/ सरपंच / तलाठी / ग्रामसेवक तसेच तालुका पातळीवर उपरोक्त

अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन जिवित हानी व वित्त हानी टाळण्याबाबत कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.

भ्रमणध्वनी क्रमांक:- ९५२७८५७८९५ ई-मेल  eemizpbhandara@gmail.com यावर देखील संपर्क करता येईल.