चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ उमेदवारांकरीता महत्वाची सुचना 

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ उमेदवारांकरीता महत्वाची सुचना 

पोलीस बॅण्डसमन (महिला-पुरुष) पदासाठी शेवटची कौशल्य चाचणी दिनांक २५ जुलै, २०२४ रोजीची आहे.

तरी, जे उमेदवार गैरहजर होते किंवा काही कारणास्तव हजर आले नाही अशा उमेदवारांनी शेवटची संधी म्हणुन त्यांनी कौशल्य चाचणी करीता दि.२५/०७/२०२४ चे सकाळी ७:०० वा. पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे उपस्थित राहावे.

यानंतर कुणालाही संधी दिली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.