चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ उमेदवारांकरीता महत्वाची सुचना…

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ उमेदवारांकरीता महत्वाची सुचना…

पोलीस शिपाई (पुरुष) आणि पोलीस शिपाई (महिला) पदासाठी
शेवटची मैदानी चाचणी दिनांक १२ जुलै, २०२४ रोजी घेण्यात आली असल्याने कोणालाही पुढील संधी देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.