गडचिरोली पोलीस दल द्वारा जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

गडचिरोली पोलीस दल द्वारा जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, सिरोंचा येथे झालेल्या शिबिरात एकुण ५६० रक्तदात्यांनी केले रक्तदान

रक्तदानामध्ये ५० हुन अधिक महिलांचा उत्स्फुर्त सहभाग