रद्दी विक्रीबाबत खरेदीदारांनी तीन दरपत्रक सादर करावे.

रद्दी विक्रीबाबत खरेदीदारांनी तीन दरपत्रक सादर करावे.

     भंडारा,दि.14 : जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्री करावयाची असून रद्दी खरेदीदारांनी आपले तीन दरपत्रक जिल्हा माहिती कार्यालय,जुने नियोजन कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे आपले दरपत्रक दिनांक 21 मे.2024 पर्यत सादर करावे.असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी कळविले आहे.