प.पुज्य.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने मा.ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या उमेदवारीलां संपूर्ण पाठिंबा दिला असून ही संघटना संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर भाऊच्या विजया करिता काम करणार आहे.प.पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना हि 25 ते 30 वर्षापासून दारू व्यसनमुक्ती वर कार्यरत असून या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लाखोच्या संख्येने दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना व्यसनमुक्त केले आहे. या संघटनेच्या कार्यात मा.ना.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी नेहमी मोलाचे योगदान दिले असून दारू व्यसनमुक्तीच्या प्रत्येक कार्यात सहभाग नोंदवून हे कार्य व्यसनाच्या आहारी गेलेल्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे चंद्रपूर जिल्ह्यात दारू व्यसन मुक्त समज कसा करता येईल यासाठी या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते चंद्रपूर जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या एकमताने बैठक बोलावून मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आज झालेल्या बैठकीत एकमताने पाठिंबा द्यायचे ठरवले तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील व्यसनमुक्त परिवार व नातेसंबंध इत्यादी लोकांपर्यंत जाऊन मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजय करायचं असे बैठकीदरम्यान विश्वासाने ठरविण्यात आले या बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.अनिल डोंगरे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.लक्ष्मीकांत धानोरकर संघटनेचे जिल्हा संघटक श्री.दिगंबर वासेकर संघटनेचे जिल्हा सचिव श्री.अविनाश राऊत संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष श्री.आकाश श्रीरसागर संघटनेचे पोभूर्ना तालुका अध्यक्ष श्री मारुती वाकूलकर संघटनेचे वरोरा तालुका अध्यक्ष श्री महादेव मांडवकर संघटनेचे राजुरा तालुकाध्यक्ष श्री भोजराज एकोंनकर संघटनेचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष श्री.श्रीकृष्ण पिंपळकर संघटनेचे मूल तालुकाध्यक्ष श्री दीपक ठाकरे श्री.प्रकाश अल्गमकर तसेच श्री.साईनाथ कुंनघाटकर श्री.राजू लडके श्री.राजू धुमने सरपंच श्री.सुरज बोंडे श्री.सुमित वासाडे श्री.देवराव चौधरी श्री.किशोर पारखी श्री.मंगेश वडसकर श्री.ढोले श्री.निकेश सुरजागडे श्री.नामदेव ढवस श्री.सुरेश मेश्राम.श्री.बंडू येलमुले श्री.अनिल कुसराम श्री.प्रदीप जवादे श्री.अशोक मंडवागडे श्री. कुषाब इत्यादी शेकडोच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home Breaking News सुधीर मुनगंटीवार यांना प.पुज्य.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूरचा पाठिंबा.