जिल्हाध्यक्ष राहूल पावडे यांनी केली घोषणा
चंद्रपूर, दि. १८ : भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर श्री. राहूल पावडे यांनी नवनियुक्त सेल संयोजकांची नावे जाहीर केली आहे. भाजपा जिल्हा चंद्रपूर महानगर, मच्छीमार सेलच्या संयोजक पदी निरज वैरागी, सांस्कृतिक महिला सेलच्या संयोजक पदी डॉ भरती दुधानी यांची निवड करण्यात आली आहे
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी,तुषार सोम,प्रकाश धारणे,अरुण तिखे,सविता कांबळे, विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे,चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.