अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाव्दारे शैक्षणिक कर्जासाठी सुविधा

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाव्दारे शैक्षणिक कर्जासाठी सुविधा

विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा

             भंडारा,दि.06 :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजीक ,आर्थीक  प्रगती होण्यासाठी तसेच तरुणांना  रोजगार स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत. या उद्देशाने महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत.

          १) सुविधा कर्ज योजना (प्रकल्पांदा ५०००००/-) (वरिष्ट २१ लाभार्थी) २) महिला समृध्दी योजना (प्रकृत्य मर्यादा १,४०,०००/- (उदिष्ट २० लाभार्थी) २) शैक्षणिक कर्ज योजना (देशाअंतर्गत शिक्षणासाठी ३० लाख व परदेशाअंतर्गत शिक्षणासाठी ४० लाख) सदर योजने अंतर्गत प्राप्त होणारे कर्ज प्रस्ताव अभिलाईन ने सादर करावा त्या करिता सर्व लाभार्थीना या साईटवर https://beta.slasdc/org ऑनलाइन अर्ज करावयाचे आहे.

            सादर केल्या नाहर त्याच्या तीन प्रती मुळ कागदपत्रासह कार्यालयास सादर कराव्यात सदर कर्ज प्रस्ताव स्विकारण्याची अंतीम दिनाक ११ मार्च, २०२४ आहे या योजनेत लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे असतील १) अर्जदाराव जातीचा दाख (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा) २) अर्जदाराच्या कुटुबाधा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा ३.०० लाखापर्यंत, तहसीलदार याच्याकडुन घेतलेला असावा)

 ३) नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटोना दोन प्रती जोडप्यात ४) राशनकार्डच्या प्रती १) आधारकार्ड मतदान कार्डची प्रेरॉक्स प्रत तसेच मोबाईल नंबर आधार लिंक असलेला ६) अर्जदाराचा शैक्षणिक दाखला व शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी)

            ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा पप्लकाता पुरावा ८) ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाबा असेल त्या जागेची भाडे पावती शरपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा १) एनएसएफडीजी योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायविंग लायसन्स प आर टी ओ कढील प्रवासी वाहतुक परवाना इत्यादी. १०) वाहन खरेदी साठी वाहनाचे दरपत्रक ११) व्यवसायासंबंधीतांत्रीक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला १२) व्यवसाया संबंधी प्रकल्प अहवाल. १२) खरेदी करावयाच्या मालाचे साहित्याचे कोटेशन, १४) प्रतिज्ञापत्र (रु. १०० च्या स्टॅम्प पेपवर यापुर्वी महामंडळाच्या योजनेचा व अन्य इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच कर्ज मजुरीनंतर कर्ज परतफेडीच्या हमी साठी दोन सक्षम जमानतदार देण्यात येईल) लामार्थीचे सिवील स्कोर ५०० च्या वर असावा, कर्ज मंजुरी नंतर दोन सक्षम जामीनदाराच्या वैज्ञानिक दस्ताएँवजाची पुर्तता केल्यावरच कर्ज वाटप करण्यात येईल या योजनेचा लाभ लाभार्थीनी ध्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सी. जी. उर्क यांनी केले आहे