स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची दमदार कारवाई
प्रकरण असे की, भंडारा जिल्हयात सतत वाढत्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण पाहता पो.नि. नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकाने गोपनीय माहीतीचे आधारे आरोपी करण परमानंद मानापुरे वय २३ वर्षरा. बेलघाटावार्ड, पवनीत. पवनी जि. भंडारा याचे ताब्यातुन एकुण ०५ मो.सा. ज्यामध्ये १) पो.स्टे. पवनी अप क्रमांक ६५/२०२४ कलम ३७९ भा.द.वि.मो.सा. क्रमांक एम.एच ३४/ बी.क्यु.०५२४ किमती ५०,०००/रूपये, २) पो.स्टे. पवनी अप क्रमांक ६३/२०२४ कलम ३७९ भा. द. वि. मो.सा. क्रमांक. एम.एच. ३४/ बी.टी. ५१७४ किमती ५०,०००/रू, ३) पो.स्टे. तळोधी जि. चंद्रपुर अप क्रमांक १८/२०२४ कलम ३७९ भादवीमो. सा. क्रमांक एम.एच.३४/ बी.एक्स ६६५६ किमती ९०,०००/रू, अनुक्रमांक ४) पो.स्टे. सिताबर्डी नागपुर शहर अप क्रमांक ५७८/२०२३ कलम ३७९ भा. द. वि. मो.सा. कुं. एम. एच.४९/बी.ई ७५८६ किमती ३५,०००/रू, ५) पो.स्टे. वरठी अप क्रमांक ३३/२०२४ कलम ३७९ भा. द. वि. मो.सा. एम.एच.३६/टी.०४६० किमती २०,०००/रू असे एकुण ०५ मोटार सायकली एकुण किंमती २.४५,०००/रू चामुद्देमाल जप्त केला.
आरोपीने पो.स्टे. पालांदुर येथील जवेनाळा येथे बंद घरी चोरी केल्याचे कबुल केल्याने पो.स्टे. पालांदुर येथील अप क्रं. ०८/२४
कलम ४५४,३८० भावि मधील चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी नगदी ९५००/रू रोख रक्कम हस्तनत केला, त्याचप्रमाणे
आरोपी याने पो.स्टे. पवनी अप कुं. ५१/२४ कलम ३७९ भादवि गुन्हयातील मोटार पंप चोरी केल्याचे कबुली दिल्याने
नमुआरोपीस पुढिल अधिक तपासा करीता पो.स्टे. पवनी यांच्या ताब्यात देण्यात आले. एकंदरीत स्थागुशा पथकाने भंडारा, नानपुर शहर व चंद्रपुर जिल्हयातील असे एकुण ०५ मोटार सायकल चोरी, ०१ दिवस घरफोडी व ०१ मोटार पंप चोरीअसे एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणुन मुद्देमाल व आरोपी यास पुढिल तपास होण्याकरीता पोलीस स्टेशन पवंनी यांच्या ताब्यात देवुन तपास सुरू आहे.
सदरचीकारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वरकातकडे सा., यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीनकुमार चिंचोळकर, पोहवा नितीन महाजन, पोहवा राजेश पंचबुधे, पोहवा नंदकिशोर मारबते, पोअं मंगेश माळोदे, पोअं जगदिश श्रावणकर, पोअं.
योगेश ढबाले (सर्व स्थागुशा भंडारा)