पोलिस विभागातर्फे देश पातळीवर ऑनलाईन वेबीवर…
सुमित दुग्गल सहायक संचालक, राष्ट्रीय जन सहायोग एवं बाल विकास संस्थान (NIPCCD) संलग्न महीला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार दिल्ली यांचे विनंतीवरुन भारतातील महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, राजस्थान राज्य, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड व ईतर राज्यातील बालविकास अधिकारी, संहा. बालविकास अधिकारी तसेच महीला व बालकांचे वाजता पर्यत Different types of crime against childer, its modus operandi and criminal psychology या विषयावर तसेच दिनांक १२/०१/२०२४ चे ११.३० वा. ते १३.०० वा. पर्यंत Role and Responsibilities of various stakeholders for cyber security या विषयावर डॉ. अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा नी मा. लोहित मतानी पोलीस अधीक्षक, भंडारा व मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे मार्गदर्शनात (Pan- india) संपुर्ण भारत देश पातळीवर ऑनलाईन वेबीवर Training worshop घेतले. डॉ. अशोक बागुल यांनी आतापावेतो वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली किमान २५० वेबीवर, सेमीनार, ऑनलाईन ऑफलाईन, Presentaion घेवुन आतापावेतो शेकडो, हजारो, लाखो लोकांना, केद्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी, राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी, विवीध सामाजिक व असामाजीक संस्था, VNIT, NIT, मेडीकल कॉलेज, इन्जीनीअरींग कॉलेज, सायन्स आर्ट कॉलेज, फॉर्मसी कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज, MPA (महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, CPR (CENTRE FOR POLICE RESERCH PUNE), विवीध RPTS, नागपुर पोलीस, यवतमाळ पोलीस, भंडारा पोलीस, पुणे पोलीस ठाणे, पोलीस व ईतर अनेक JOTI ( Judicial officer training inssititute) ईत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे ट्रेनीग वर्कशाप घेवुन हजारो लोकांना, सायबर केस म्हणजे काय? सायबर साक्षरता म्हणजे काय? सायबर सेफ्टीम्हणजे काय? सायबर काईम चे प्रकार किती व कोणते आहेत. याची पध्दती (Modus Operendi ) काय आहे. इंटरनेटचा वापर व उपयोग व दुरुपयोग काय आहेत. सायबर काईम प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना, ईलेक्ट्रीक पुरावा कसा रेकार्डवर कसा घ्यावा. या व ईतर विषयावर लाखो लोकांना Awaimess कॅम्प घेवुन प्रशिक्षण घेतलेले आहे. सदर दोन दिवसांचे ऑनलाईन वर्कशाप मध्ये अतिशय उत्कृष्ठ मार्गदर्शन केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, राजस्थान राज्य, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड छत्तीसगड व ईतर
राज्यातील बालविकास अधिकारी, सहा. बालविका अधिकारी, तसेच महिला व बालकांचे संरक्षणाकरीता काम करणारे NGO चे पदाधिकारी तसेच आयोजकांनी डॉ. अशाक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा यांचे अभिनंदन केले आहे. सदर वेबीवर यशस्वी राबविण्याकरीता उपविभागीय कार्यालय भंडारा येथे कार्यरत असलेले पोहवा विजय डोयले, मपोहवा. स्नेहल पेटकर, मपोहवा रोशनी रोकडे, शैलेश श्रिवास्तव यांनी मोलाची भुमीका बजावली आहे.