महात्मा फुले विद्यालय येथे “संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांचे जीवन कार्य” या विषयावर निबंध स्पर्धा/स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण …
मानवतेची शिकवणं देणारे,महाराष्ट्राच्या संत भुमितील थोर संत संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतनिमित्त दिनांक 8 डिसेंबर 2023 ला सिंदेवाही येथील महात्मा फुले विद्यालयात “संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन कार्य” या विषयावर आधारित निबंध स्पर्धेचे दोन गटात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाला जागृती युवराज ठाकरे, रजनी भरडकर, सुशीलाताई भरडकर, श्री भूपेश जी लाखे, श्री पारधी, श्री विनायक घुग्गुस्कार सर आणि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका सौ घुग्गुसकर मॅडम व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विदयार्थी उपस्थित होते.
गट अ
प्रथम क्रमांक –
कुमारी उन्नती गजानन सवसाकडे हिला (श्री किशोर कावळे सर सर्वोदय विद्यालय सिंदेवाही ) यांचे कडून रोखरक्कम 501 व स्व. श्री चिंतामणजी ठाकरे स्मृतिप्रीत्यर्थ सौ जागृती युवराज ठाकरे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले
द्वितीय क्रमांक –
कुमार पार्थ नितेश चोके याला (श्री विकास करकाडे सर वनसंरक्षक सिंदेवाही) यांचे कडून रोखंरक्कम 301 व स्व . नीलकंठराव भरडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ जागृती युवराज ठाकरे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
तृतीय क्रमांक –
कुमारी जागृती रुपचंद मोहुले हीला (श्री चंदु गंडाटे सर शेंडे विद्यालय सिंदेवाही) यांच्या कडून रोखरक्कम 201
व श्री युवराज ठाकरे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
ब गट
प्रथम क्रमांक –
कुमारी समीक्षा नंदू मोहुर्ले हिला (श्री आकाश गजाननजी घुगुस्कर सर Esaf bank bramhpuri)यांच्या कडून रोख रक्कम 501 व स्व श्री चिंतामणजी ठाकरे स्मृती प्रित्यर्थ सौ . जागृती युवराज ठाकरे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय क्रमांक –
कुमारी शर्वरी सुभाष कामडी हिला ( चिरंजीव. आदित्य विनोदराव नागोसे पाटिल सावरगाटा) यांचे कडून रोख रक्कम 301 व स्व.श्री नीलकंठ भरडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री. संदिप भरडकर सर यांचे कडून चषक देऊन गौरविण्यात आले.
तृतीय क्रमांक –
कुमारी मिनाक्षी दिनेश मडावी हिला ( श्री प्रणय गुलाबराव माकडे) यांच्या कडून रोख रक्कम 201 व श्री युवराज ठाकरे सर यांचे तर्फे चषक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास माननीय श्री श्याम सुनीलजी गांडाईत, संजय रामदासजी भरडकर, यश किशोरजी नागोसे आणि समस्त संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभले. बक्षीस वितरनाची सांगता नील नर्सरी सिंदेवाही तर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटपाणे करण्यात आली.