आदर्श गणेश उत्सव भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित गणेश महोत्सव सोहळा २०२३ दरम्यान युथ कॉन्फरन्स स्पर्धा आयोजन
भंडारा :- आज दिनांक २०/०९/२०२३ रोजी आदर्श गणेश उत्सव मंडळ पोलीस वसाहत भंडारा यांच्या वतीने बहुउद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय भंडारा येथे विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये युथ कॉन्फरन्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात २५ विद्यार्थी भाग घेतलेला होता. तसेच सायकांळी कविता स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच सायंकाळी कविता स्पर्धेचे आयोजन केले होत. यावेळी विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.