मुली जन्माचे स्वागत मोहिम
भंडारा दि.17 : पिसिपिएनडीटी कार्यक्रमा अंतर्गत मुली जन्माचे स्वागत मोहिम,amchi mulgi gov.in या वेबसाईट बाबत तसेच पिसिपिएनडीटी अंतर्गत तक्रार नोंदविणे,करिता टोल फ्री व हेल्पलाईन क्रमांक 18002334475 याबाबत व तसेच स्त्रीभुण हत्या करणाऱ्या चे नाव कळवा आणि रोख 1,00,000/ मिळवा अशी पारितोषिक योजना बक्षीस योजना ठेवण्यात आली आहे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक पीसीपीएनडीटी जिल्हा सामान्य रुग्णालय,भंडारा यांनी कळविले आहे.