ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम मंत्री धर्मरावबाबा आत्राम
यांचे शुभ हस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वाजता
गडचिरोली, दि.12: भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनानिमित्य ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम मंगळवार, दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोलीचे प्रांगणात अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शुभ हस्ते होणार आहे.