मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण…
नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 30 जुलै रोजी वाढदिवस झाला त्या अनुषंगाने श्री कन्यका सोशल फाउंडेशन द्वारे आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी मूल तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिमडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकसापुर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगडी या चार शाळांमध्ये मुलांना नोटबुकचे वितरण करण्यात आलेआणि श्री कन्यका सोशल फाउंडेशन या प्रकारचे उपक्रम नेहमीच करत असतात कार्यक्रमाच्या वेळेस संस्थेचे पदाधिकारी श्री वैभव कोतपल्लीवार, श्री गिरीधर उपगन्लावार, श्री मनोज राघमवर, श्री गिरीश रेगुंडवार , श्री राजेन्द्र आलुरवार, श्री अखिलेश आईंचवार , श्री चैतन्य पडगीलवार, श्री अमित कासंनगोट्टूवार,श्री संतोष तुंडूलवार उपस्थित होते