कुनघाडा ल. पा. तलाव, 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

कुनघाडा ल. पा. तलाव, 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

गडचिरोली,()दि.24: कुनघाडा ल. पा. तलाव मु .पो.- कुनघाडा तालुका- चामोर्शी, जिल्हा- गडचिरोली दिनांक 24/07/2023 ला सकाळी 6.00 वा. 100 टक्के भरलेला आहे. तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरीकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्याची विनंती करण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी कळविले आहे.