बकरी ईद सणाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

बकरी ईद सणाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

भंडारा दि.28: बकरी ईद सणाच्या अनुषंगाने पशुसंवर्धन कार्यालय, नगर परिषद, पोलीस विभाग, परिवहन विभाग व आदी विभागांची बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे 27 जून रोजी घेण्यात आली.

जिल्ह्यामध्ये बकरी ईद सणानिमित्त जनावरांची कत्तल/कुर्बानी देण्यात येते. जनावरांची कुर्बानी दिल्या नंतर जमा झालेला मलबा, घाण इतरत्र न फेकता योग्य विल्हेवाट लावावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी संबंधीत विभागांना दिले.

या बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभाग, नगर परिषद विभाग, पोलीस विभाग, परिवहन विभाग व आदी विभागांनी घ्यावयाच्या खबरदारी, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राणिकलेश प्रतिबंधक कायदा, जनावरे वाहतूक करतांना बाळगावयाची प्रमाणपत्रे व स्वास्थ्य प्रमाणपत्रे या विषयी विस्तृत माहिती यावेळी सर्व विभागांना देण्यात आली.

जिल्ह्यामध्ये जनावरांच्या तपासणीकरिता खालील सक्षम अधिकारी व मदतनीस यांची 26 जून ते 1 जुलै 2023 पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.

अ.क्र

तालुका/ ठिकाण

सक्षम अधिका-याचे नांव व पदनाम / मोबाईल क्रमाक

मदतनीस परिचर

नियंत्रण अधिका-याचे नांव व दूरध्वनी क्रमाक

1भंडारा

1.डॉ. व्ही. बी. हटवार, पशुधन विकास अधिकारी

पवेद श्रेणी-1 मानेगांव मो. क्र. 9423688126

2. डॉ. एस. एम. पाटील, पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुवे सर्वच भंडारा मो.क्र 9850724365

1.श्री. नंदनवार, परिचर पवेद श्रेणी-2 खरबी

2. श्री. साकोरे, परिचर पवेद श्रेणी-2 आमगांव

1.डॉ. अनू वरारकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, भंडारा 07184-252686 / मो.क्र 9421710277

2.डॉ. सविता वाढई, पविअ. पं.स., भंडारा 9423414468

2मोहाडी

1.डॉ. पी. पी. भिवगडे, पशुधन विकास अधिकारी तालपचि, मोहाडी मो.क्र.9767559611

2.डॉ. गिरीधर वेद्य, पशुधन विकास अधिकारी पवेद श्रेणी-1 खमारी मो. क्र. 7841815998

1.श्री. रगडे, परिचर

पद श्रेणी-2 मोहगांव देवी

2. श्री. खापेकर, परिचर पंस. मोहाडी

डॉ. एस.सी. टेकाम, सहा. आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, मोहाडी 07197-241185/. 9890208493

3तुमसर

1.डॉ. देशेट्टीवार, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती तुमसर मो.क्र. 9823727625

2.डॉ. गिरी, पशुधन विकास अधिकारी पवेद श्रेणी-1 हरदोली मो.क्र.9356263576

1.श्री. धूर्व परिचर तालपचि तुमसर

2. श्री. मेश्राम, पटीबंधक पवेद श्रेणी-1 सिहोरा

डॉ. कल्पना गायकवाड, सहा. आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, तुमसर 07183-234027/7972887079

4साकोली

1.डॉ. एम. के. हेडावू. पशुधन विकास अधिकारी पवेद श्रेणी-1 कुंभली मो. क्र. 9421714457

2.डॉ. पी. एस. सवासे, पशुधन विकास अधिकारी तालपचि साकोली मो. क्र. 9975027127

1.श्री. एस.एम बोबडे प.त.नाका साकोली

2.श्री. रामटेके तालपचि साकोली

1.डॉ. एम. एन. कोरडे, सहा. आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, साकोली 07186-236145 / 7020466948

2.डॉ. पी. एम. वैद्ये, पविअ, पंस साकोली 9421712317

5लाखांदूर

1.डॉ. सोनवने, पशुधन विकास अधिकारी तालपचि लाखांदूर मो.क्र. 8308025623

2.डॉ. चौधरी, पशुधन विकास अधिकारी पवेद श्रेणी दिघोरी मो. क्र. 9975909497

1.श्री. सपाटे, पटीबंधक तालपचि लाखांदूर

2.श्री. दिलीप गभने परिचर

1.डॉ. वाघाडे, सहा. आयुक्त पशुसंवर्धन (प्रभारी) तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, लाखांदूर 07181-260038 / 9552491112

2.डॉ. एन. एस. सोनकुसरे, पविअ, पंस. मो. क्र. 9420515138

6पवनी

1.डॉ. एस. जी. भोयर, पशुधन विकास अधिकारी तालपचि, पवनी मो.क्र. 9158435973

2.डॉ. रेहपाडे, पशुधन विकास अधिकारी पवेद श्रेणी-1 कोंढा मो.क्र. 9420140838

1.श्री. वैभव रामटेके, परिचर

1.डॉ. टेकाम, सहा. आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, पवनी 07185-255904/9421815827

2.डॉ. डी. व्ही. चव्हान, पविअ, प. स. पवनी 9764730042

7लाखनी

1.डॉ. मंदीकुटांवार, पशुधन विकास अधिकारी पवेद, श्रेणी-1 कनेरी मो. क्र. 9011717671

2.डॉ. देव्यानी नगराळे, पशुधन विकास अधिकारी पवेद श्रेणी-1 पालांदूर मो. क्र. 9404173371

1.श्री. ए. एम.कुटराहे, परिचर

2.श्री डोंगरे, परिचर

1.डॉ. सुशिल भगत, पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती, लाखनी मो. क्र. 7769073061 2.डॉ.लता देशमुख, पशुधन विकास अधिकारी पवेद श्रेणी 1 लाखनी मो. क्र. 9764853400