मत्स्यव्यावसायिकांनी किसान क्रडिक कार्ड व ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

मत्स्यव्यावसायिकांनी किसान क्रडिक कार्ड व ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

 

भंडारा दि.23: जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विभागामार्फत किसान क्रडिक कार्ड (मत्स्यव्यवसाय) व ई – श्रम कार्ड (मत्स्यव्यवसाय) योजना राबविण्यात येत आहे.

 

जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या पदाधिकारी व सदस्य / मत्स्यकास्तकार / मत्स्यव्यवसायीकांनी किसान क्रडिक कार्ड (मत्स्यव्यवसाय) व ई – श्रम कार्ड (मत्स्यव्यवसाय) चा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसायाचे सहाय्यक आयुक्त उ.व. सबनीस यांनी केले आहे.