महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी आयकर फॉर्म 16 प्राप्त करुन घेण्याबाबत
गडचिरोली, दि.30:सन 2022-2023 मध्ये ज्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातुन आयकराची कपात झालेली आहे. त्यांनी त्यांचा फॉर्म 16 जिल्हा कोषागार कार्यालयातुन प्राप्त करुन घ्यावे, असे अप्पर कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.