औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित, निरुपयोगी साहित्यांची निविदा पद्धतीने विक्री

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित, निरुपयोगी साहित्यांची निविदा पद्धतीने विक्री

 

चंद्रपूर, दि. 03: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील निर्लेखित, निरुपयोगी जडवस्तू संग्रहाची जाहीर विक्री निविदा पद्धतीने करण्यात येत आहे. इच्छुक धारकांनी या निविदेमध्ये भाग घेण्यासाठी निविदा प्रपत्र व संस्थेच्या अटी व शर्तीकरीता संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी. निविदा प्रपत्र विक्री व स्वीकृती दि. 3 ते 17 जानेवारी 2023 पर्यंतच्या कालावधीत दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात येईल. असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. पि. मेहेंदळे यांनी कळविले आहे.