सिंदेवाही नगर माळी समाज कार्यकारिणी गठीत…
[अध्यक्ष श्री विकास आदे तर सचिव गणेश वाढई ]
सिंदेवाही:- सिंदेवाही नगर माळी समाजाची दिनानंक 27/11/2022 ला भगवती माता मंदीर महात्मा फुले चौक सिंदेवाही येथे मा. श्री केशव निकोडे यांचे अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभा घेण्यात आले.
सदर आमसभेमध्ये विषयसुचीनुसार सन 2019-2022 पर्यंत जमा खर्चास मंजूरी प्रदान करण्यात आले. त्यानंतर नगर माळी समाज व युवक माळी समाजाची कार्यकारिणी गठीत आली. त्यामध्ये नगर माळी समाजाचे अध्यक्ष पदी श्री विकास आसाराम आदे, उपाध्यक्ष श्री मानिक देवराव निकूरे, सचिव श्री गणेश एकनाथ वाढई, सहसचिव श्री प्रविण सुरेश मोहुर्ले, कोषाध्यक्ष श्री अमृत रावजी शेंडे तर सदस्य श्री बाळकृष्ण सखाराम आदे, श्री दयाराम विठ्ठल आदे, श्री दिनकर यशवंत आदे, श्री कैलास श्रावण मोहुर्ले, श्री पिंटू आदे तर सल्लागार पदी श्री पवन गुरुनुले, श्री केंशव निकोडे, श्री माधवजी आदे, एकनाथ पैकूजी वाढई, श्री अतुल मांदाडे, श्री एन.एम. सोनुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आले. त्यानंतर युवक माळी समाज कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये युवा अध्यक्ष श्री स्वप्निल यशवंत गुरुनुले, उपाध्यक्ष श्री सौरभ सुरेश आदे, सचिव श्री दिनेश किशोर वाढई, सहसचिव श्री भाविक विजय सोनुले, कोषाध्यक्ष श्री गजानन बापुजी आदे, तर सदस्य म्हणून श्री अजय आदे, श्री प्रफुल गावतुरे, श्री प्रशांत आदे, श्री सुरज आदे, श्री बबलु गुरुनुले, श्री नितेश मोहुर्ले, श्री अनिल चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आले.
वार्षिक आमसभा यशस्वी करण्यासाठी श्री पवन गुरुनुले, श्री सुधिर ठाकरे, श्री क्रिष्णा आदे, श्री प्रमोद आदे, व उपस्थित सर्व समाज बांधव यांनी सहकार्य करण्यात आले.