निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे
भंडारा, दि. 2 : निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन नियमित सूरू ठेवण्याकरीता बँकेमार्फत हयातीचे दाखले दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करावे किंवा www.jeevanpraman.gov.in द्वारे Digital Life Certificate ची सुविधा कोषागार/ उपकोषागार तसेच Common Services Centres द्वारे दाखल करावे.
प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. प्रमाणपत्र सादर न केल्यास माहे डिसेंबर 2022 चे निवृत्तीवेतन प्रदान केल्या जाणान नाही. असे जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पी. पत्की