महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी आयकर फॉर्म 16 प्राप्त करुन घेण्याबाबत
गडचिरोली, दि.15:सन 2021-2022 मध्ये ज्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातुन आयकराची कपात झालेली आहे त्यांना सुचित करण्यात येते की त्यांनी आपला फॉर्म 16 जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोलीतुन प्राप्त करुन घ्यावे असे अप्पर कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.