भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असलेली महाविद्यालये
भंडारा जिल्ह्यातील पूजा नर्सिंग कॉलेज भंडारा -93, स्वर्गीय श्री लक्ष्मण जी मोटघरे चारीटेबल ट्रस्ट डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट -78, पूजा नर्सिंग इन्स्टिट्यूट भंडारा -55, सन्मार्ग शिक्षण संस्था, मधुकरराव पांडव कॉलेज ऑफ इंजीनियरिंग भिलेवाडा-49, आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्क भंडारा-43, सन्मार्ग शिक्षण संस्था श्री शरद चंद्र पवार पॉलीटेक्निक भिलेवाडा-34, स्वर्गीय श्री अशोकराव मोटघरे समाजकार्य महाविद्यालय कोंडा कोसरा-34, स्पंदन नर्सिंग स्कूल पवनी-28, गोंदिया एज्युकेशन सोसायटी, मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी शहापूर-26, पवनराजा नर्सिंग स्कूल पवनी-25, अरोमिरा कॉलेज ऑफ नर्सिंग भंडारा -22, श्री सेवकभाऊ वाघाये पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर केसलवाडा वाघ-17 या महाविद्यालयातील सर्वात जास्त शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. संबंधित महाविद्यालयांनी त्यांचे स्तरावरील अर्ज निकाली न काढल्यास व त्यामुळे मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनांच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी पत्ता- कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा दुरध्वनी क्र. 07184-295257 Email- acswobhandara@gmail.com वर संपर्क साधावा.