मनसेचे पानी प्रश्नावर नगर परिषद अध्यक्ष यांना निवेदन
मनसेचे सरचिटणीस हेमंत गड़करी,विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डुके,मनदीप रोड़े शहर अध्यक्ष मनसे चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरोरा नगर परिषद अध्यक्ष यांना पानी प्रश्नावर निवेदन सादर केले की वरोरा शहरात गेल्या क्रितेक दिवसांपासून नगर परिषद मार्फ़त जनतेला जो पानी पुरवठा होत आहे ते पानी पूर्णपणे जनतेचे आरोग्य धोक्यात टाकन्याकरिता कारणीभूत आहे,जे पानी पिण्याकरिता पुर्ण पने योग्य नाही,ज्या मुळे वरोरा शहरात ड़ेंगूचे परिणाम अतिशय जोरात वाढत आहे,नगरपालिका ने बनविलेले प्रभागा प्रभागात लावलेल्या फिल्टर मधून सुधा ईल्ल्या असलेले पानी जनतेस मिळत आहे,हे पूर्णता जनतेच्या जीवनाशी खेळन्याचा प्रकार चालू आहे आणि हा खेळ मनसे खपऊन घेणार नाही, येत्या आठ दिवसात जनतेला शुद्ध व चागले पानी मिळाले नाही तर मनसे तेच अशुद्ध पानी नगर परिषद अधिकारी यांना पाजन्यास मागेपुढे पाहनार नाही, व नगर पालिका समोर मनसे पद्धतीने ठिय्या आंदोलन करील याची दक्षता नगर परिषद ने घ्यावी ,जनतेच्या जीवनाशी आम्ही प्रशाशनाला खेलू देणार नाही नगरध्यक्ष यांना निवेदन देताना मनसे पदाधिकारी
प्रशांत जुंजारे जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे,
गौरव मेले तालुका अध्यक्ष
आकाश काकड़े मनसैनिक
हर्षल डोंगरे मनसैनिक
ओम चिकनकर,मनीष वासुलकर ,आनंद गेडाम,सत्या मांडवकर,चेतन बुच्चे,रोहित केशववार,पृथ्वी पूरी ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.