अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा
गडचिरोली, दि.01: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दि. 02 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता सिरोंचा येथून गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी 10 वा. गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव . दुपारी 01.45 वा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गडचिरोली दौऱ्याच्या अनुषंगाने भेट व चर्चा. दुपारी 2 वाजता कोनसरी आष्टीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता आष्टी येथे आगमन व हरी मंदीर सभामंडप भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 04.25वा. अहेरी येथे आगमन व मुक्काम.