माहिती अधिकार दिनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन

माहिती अधिकार दिनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन

         भंडारादि.27 : दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन‘ म्हणून साजरा करण्यात येत असून यादिवशी माहितीचा अधिकार‘ या विषयावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

       शासकीय कार्यालयेस्थानिक स्वराज्य संस्थाशाळामहाविद्यालयेविद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांतर्फे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन व्हावे. माहितीचा अधिकार या विषयावर आधारित विविध उपक्रमाचे आयोजन करुन जनतेमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले आहे.