पिक विम्यासाठी अधिक शुल्क आकारल्यास तक्रार करा कृषी विभागाचे आवाहन

पिक विम्यासाठी अधिक शुल्क आकारल्यास तक्रार करा कृषी विभागाचे आवाहन

            भंडारा, दि.18 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024-25 पिक विमा भरण्याची कार्यवाही सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) केंद्रामार्फत केली जात आहे. यासाठी केंद्रशासनाने प्रति शेतकरी रूपये 40 शुल्क निर्धारित करून दिले असून ते संबंधित विमा कंपनी मार्फत सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) यांना दिले जाते. म्हणजेच सर्व (CSC/VLE) धारकांनी पिक विमा अर्ज भरतांना शेतकरी यांचेकडून प्रति अर्ज केवळ 1 रूपये शुल्क आकारण्यात यावे. जर सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) चालक जास्तीचे शुल्क आकारत असतील तर शेतकऱ्यांनी

टोल फ्रि क्र.- 14599/ 14447                   किंवा

Email Id : support@csc.gov.in    किंवा

व्हॉट्सअप क्र.- 9082698142       किंवा

फोन नं. –      011-49754923   011-49754924          यावर तक्रार नोंद करावी,असे   जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,  संगीता माने यांनी कळवले आहे.