स्वय रोजगार व व्यवसाय प्रशिक्षण आयोजन
इच्छुकांनी 15 जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन.
भंडारा : प्रशिक्षणामध्ये हेअर कटिंग हेअर स्ट्रेटनिंग, रिबॉडिंग, प्रेक्टिकल हेअर हाय लाईटनिंग अँड वेटिंग, फेशियल अँड मसाज गोल्ड फेशियल फेशियल हार्बर फेशियल, फुट फेशियल, ट्रीटमेंट फॉर पिंपल्स, रिमुव्हिंग डेंड्रफ, मेकअप, नॉर्मल मेकअप, मॅरेज मेकअप, हेअर कलरिंग, वैक्सिंग, आयब्रो शेपिंग, मॅनिक्युअर, हेअर स्टाईल, हेड ऑडल मसाज, न्यूट्रिशन अँड बॉडी केअर, पेडीक्योर, इद्यादी
कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास प्रकल्प अहवाल व्यवसायाची संधी, बाजार सर्वेक्षण बँकेच्या योजनान बद्दल मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण प्रवेशाकरीता आयोजित मुलाखतीकरिता येताना उमेदवारांना शाळा सोडण्याचा दाखला, गुणपत्रिका रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड (जॉब कार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे
प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना जेवण, चाय, नास्ता, वही, पुस्तके व राहण्याची सोय आदी मोफत केली जाईल स्वयं रोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय १८ ते ४५ वर्षे शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा पुरुष मंडळीनी मुलाखती करिता, दिनांक १५ जुलै २०२४ सकाळी 10 वाजता बैंक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा लालबहादूर शास्री (मनरो) शाळेच्या बाजूला, महाबोधी विहाराच्या समोर, शास्री चौक, भंडारा, महाराष्ट्र, ४४१९०४. येथे उपस्थित राहण्याचे आव्हाहन संस्थेचे निर्देशक मिलिंद इंगळे यांनी केले आहे. या करिता संपर्क 9511875908, 8669028433, 9766522984, 8421474839 यांवर अधिक माहिती मिळवावी.