चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ महिला उमेदवारांकरीता महत्वाची सुचना 

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ महिला उमेदवारांकरीता महत्वाची सुचना 

दिनांक ०४/०७/२०२४ आज पासुन पोलीस शिपाई (महिला) पदासाठी मैदानी चाचणी सुरु होणार असल्याने सदर मैदानी चाचणी करीता येणाऱ्या महिला उमेदवारांकरीता राहण्याची व्यवस्था खालील ठिकाणी करण्यात आली आहे.

१) महिला पोलीस बॅरक, पोलीस फुटबॉल ग्राऊंड तुकूम चंद्रपूर २) पोलीस मंगल कार्यालय, ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर