निवृत्तीवेतनधारकांनी कोषागारातून फॉर्म 16 प्राप्त करावा

निवृत्तीवेतनधारकांनी कोषागारातून फॉर्म 16 प्राप्त करावा

गडचिरोली,दि.20 : जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या ज्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातुन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आयकर कपात झालेला आहे त्या निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचा आयकर फॉर्म 16 जिल्हा कोषागार कार्यालयातुन प्राप्त करुन घ्यावा, असे अप्पर कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.