एड्स (एच आय व्ही )नियंत्रण कार्यक्रमांमध्ये  जिल्हा रुग्णालयाची उत्कृष्ट कामगिरी

एड्स (एच आय व्ही )नियंत्रण कार्यक्रमांमध्ये

 जिल्हा रुग्णालयाची उत्कृष्ट कामगिरी

भंडारा : महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई कडून दिनांक 13 जून 2024 ला यशदा पुणे येथे सन 2023 2024 करिता एड्स (एच आय व्ही )नियंत्रण कार्यक्रमांमध्ये जिल्हा रुग्णालय भंडाराला उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर विजय कंदेवाड  (APD MASACS Mumbai )यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन डॉक्टर दीपचंद सोयाम जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा, डॉक्टर हिरालाल निरगुडकर एस एम ओ ए आर टी, श्री मनोज येरणे जिल्हा सुपरवायझर यांना गौरविण्यात आले.

 सदर कार्यक्रमांमध्ये डॉक्टर राहुल जाधव JD, डॉक्टर प्रियंका वाघेला JD, ropate deun Dr Dipchandsadar karyakram  Dr Rahul डॉक्टर लोकेश गबने, मी सुदेशना चक्रवर्ती, श्री सुजित आडकर sir finance  तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, SMO, MO, DPO, DS इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ दिपचंद सोयाम यांनी सांगितले की हे टीम वर्क असून जिल्यातील समंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कठीण परिश्रमाचे फळ आहे. यानंतर येणाऱ्या वर्षात उत्तम कामगिरी करून 100 टक्के मोफत आणि योग्य आरोग्य रुग्ण सेवा देण्याचा मानस आहे.