निरुपयोगी व इतर कालबाहय झालेले साहित्य निर्लेखित इच्छुकांनी 12 जून पर्यत संपर्क साधावा 

निरुपयोगी व इतर कालबाहय झालेले साहित्य निर्लेखित इच्छुकांनी 12 जून पर्यत संपर्क साधावा 

              भंडारा : तालुका कृषि अधिकारी पवनी जि. भंडारा कार्यालयातील निरुपयोगी व इतर कालबाहय झालेले साहित्य निर्लेखित करावयाची आहे. त्यामुळे ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत विक्री करण्यासाठी १२ जून २०२४ बुधवार रोजी  दुपारी २.०० वाजता जाहीर लिलाव आयोजित केला आहे.

         इच्छुकांनी निर्लेखित निरुपयोगी साहित्य / स्कॅप व भंगार खरेदीदारांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी तालुका कृषि अधिकारी, मुंडले बिल्डींग, गणेश वार्ड, महराष्ट्र बँकेच्या वर पवनी या कार्यालयात त्यांच्या कडे असलेल्या अधिकृत अभिलेख्यासह उपस्थित रहावे. किमान ३ खरेदीदार उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही. तसेच लिलावाच्या अटी व विकी करावयाचे साहित्य/ स्कॅप व भंगार संस्थेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.बी.घोगरे यांनी कळविले आहे.