भंडारा जिल्हा पोलीस दल व बालाघाट जिल्हा पोलीस दल वतीने दहशतवाद हल्ला प्रसंगी करावयाची कार्यपध्दती रंगीत तालीम.
भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास व ओलीस नागरीकांची सुटका कशी करावी. या बाबतचे प्रात्याक्षीक बँक ऑफ इंडिया, शाखा सिहोरा, ता. तुमसर येथे भंडारा जिल्हा पोलीस व बालाघाट जिल्हा पोलीस, मध्यप्रदेश प्रशासना तर्फे संयुक्त मॉक ड्रिल मा. पोलीस अधीक्षक वारासिवनी जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले.
दिनांक २३/०२/२०२४ १५.३० वा. बँक ऑफ इंडिया, शाखा सिहोरा या ठिकाणी बनावट दहशतवादी यांचे कडुन बॅक लुटण्यासंबधात रंगीत तालीम घेण्यात आली. त्यामध्ये बँकेमध्ये तीन डमी दहशतवादी आत प्रवेश करुन लोकांना दहशित आनुन बॅक लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत बँक ऑफ इंडिया सिहोरा परीसरातुन कोणीतरी आल्याने मा. श्री. राजेश थोरात, पोलीस उपअधिक्षक (गृह) सा. यांनी नियंत्रण कक्ष, भंडारा वरीष्ठांशी समन्वय साधुन सर्व पथके तात्काळ घटनास्थळी रवाना केले. मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर क. नितीपुडी रश्मीता राव I.P.S यांचे नेतृत्वात पो. नि. श्री. निलेश ब्राम्हणे (ठाप्प्रेदार तुमसर), स.पो. नि. श्री. निलेश गोसावी (ठाणेदार सिहोरा), स. पो. नि. श्री. विनोद गीरी ( ठाणेदार गोबरवाही), स. पो. नि. तुरकुंडे (स्था. गु. शा), पो. नि. श्री. जितेन्द्र बोरकर (जिल्हा विशेष शाखा), स. पो. नि. श्री. सुभोध वंजारी (दहशतवादी विरोधी शाखा) स.पो. नि. श्री. नितीन मदनकर (आर्थीक गुन्हे शाखा), पो. नि. सुभाष बारसे (वाहतुक शाखा), पो.हवा. श्री. टिकाराम कोरे (डॉग युनिट), स. पो. नि. श्री. • प्रशांत भावसार (फॉरेनसिक), पो. नि. श्री. सुनिल उईके (सुरक्षा विभाग), कयु. आर. टी. व आर. सी. पी. पथक, पो. हवा. दिपक बुलबुले (फोटोग्राफर), श्री. जितेंद्र चवरे (कनिष्ट अभियंता महारष्ट्र सिमालगत असलेले मध्यप्रदेश, बालाघाटा जिल्हा, पोलीस स्टेशन खैरलांजी येथील ठाणेदार पो. नि. संजय एक्का, पो. उप. नि. अंकीत उपाध्याय, पो. हवा. विरेंद्र सिंग/७४१, पो. शि. अंकीत राजपुत/११५४, पो. शि. ललीत देशमुख / ६४२ हे तात्काळ घटनास्थळी हजर आले. कु. नितीपुडी रश्मीता राव I.P.S. यांनी घटनास्थळी सुत्रे हातात घेतले व बँक ऑफ इंडीया सिहोरा येथुन येथुन
दहशतवांदयाना ताब्यात घेणे व ओलीस असलेल्या नागरीकांची सुखरुप सुटका काः प्रात्याक्षिक पुर्ण करण्यात आले.
प्रात्याक्षिक वेळी बँक ऑफ इंडिया सिहोरा परीसरात नागरीका मध्ये भितीचे ६. होव नये या साठी योग्य ती खबरदारी घेवून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.