अवैध देशी दारु वाहतुक करणा-यांवर लाखनी पोलीसांची कारवाई एकुण ६,८५,२६० चा माल मिळुन आला.
भंडारा:- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांनी दिलेल्या निर्देशावरुन दिनांक 22 / 3 / 2023 चे 22.00 ते 03.23 वा. रोजी IPSश्री. सुशांत सिंग उपविभाग साकोली, यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे देशी दारुची अवैधरित्या वाहतुक होत असलेल्या मिळाल्याने माहिती वरुन व पोलीस निरीक्षक मिलींद तायडे रवाना होवुन वेळीच सर्तकता दाखवुन शिताफिने मौजा पोहरा सेलोटी 8 कि. मी. दक्षिण येथे अवैधरित्या देशी दारु वाहतुक करणारे ट्रक पकडले. आरोपीतांकडून एकुण 6,85,260 /- रु. चा माल पकडला. याबाबत माहीती अशी की, अवैधरित्या देशी दारु वाहतुक होत असल्याची माहीती कळताच त्यांनी लगेच रवाना होवुन
आरोपीतांनी कट रचुन परवान्याचे उल्लंघन करुन मिळुन आले. त्यामध्ये चारचाकी वाहन टाटा एस क्र. MH-29 / T4174 जुनी यापरती कि. 2,50,000 रु. त्यामध्ये 1 ) 85 नग खर्थाचे खोके प्रत्येक खोक्यात देशी दारु संत्री टायगर ब्रेड 90 एम.एल.नी. भरलेल्या 100 नग प्लास्टीकचे टिलु पव्ये BNO088 JUL 23 कि. 35 रु. कंपनीचे लेबल असलेले एकुण 85 खोक्यात 8500 नग एकूण किमती 2,97,500 रु
2 ) 21 नग खड्यांचे खोके प्रत्येक खोक्यात देशी दारु संत्री टायगर ब्रेड 180 एम.एल.नी. भरलेल्या 48 नग काचेचे पव्वे BNO072 JUN 23 कि. 70 रु. कंपनीचे लेबल असलेले एकुण 21 खोक्यात 1008 नग एकूण किमती 70560 रु.
3) 11 नग खड्र्यांचे खोके प्रत्येक खोक्यात देशी दारू संत्री टायगर ब्रँड 180 एम.एल.नी. भरलेल्या 48 नग काचेचे पव्ये BNO085 JUL 23 कि. 70 रु. कंपनीचे लेबल असलेले एकुण 11 खोक्यात 528 नग एकुण किमती 36,960 रु.
4 ) 5 नग खडयांचे खोके प्रत्येक खोक्यात देशी दारु संत्री टायगर अँड 180 एम.एल.नी. भरलेल्या 48 नग काचेचे पथ्ये BNO082 JUL 23 कि. 70 रु. कंपनीचे लेबल असलेले एकुण 5 खोक्यात 240 नग एकुण किमती 16,800 रु.
5) 4 नग खड्यांचे खोके प्रत्येक खोक्यात देशी दारु संत्री टायगर ब्रेड 180 एम.एल.नी. भरलेल्या 48 नग काचेचे पय्ये BNO088 JUL 23 कि. 70 रु. कंपनीचे लेबल असलेले एकूण 4 खोक्यात 192 नग एकुण किमती 13,440 रु. अशी एकुण दारुची कि. 4,35,260 रु. 6 ) चारचाकी वाहन टाटा एस क्र. MH-29 / T4174 जुनी यापरती कि. 2,50,000 रु. अशा एकुण 6,85,260 रु. चा माल
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, IPS श्री. सुशांत सिंग उपविभाग साकोली यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. मिलींद तायडे, पोलीस उपनिरीक्षक देवीदास बागडे, पोलीस अंमलदार राजेश वान्ते यांनी पार पाडली.