भाडेतत्वावर वाहन पुरवठा करण्याबाबत

भाडेतत्वावर वाहन पुरवठा करण्याबाबत

 

गडचिरोली, दि.08: दक्षता पथकास गृहचौकशी व मुळ अभीलेख पडताळणीकरीता (बोलेरो,टाटा सुमो) तसेच समितीचे अध्यक्ष व इतर कार्यालयीन वापराकरीता (स्वीफ्ट डिझायर,टाटा झेस्ट,होंडा अमेझ) या दर्जाची वाहन भाडेतत्वावर वाहनाची गरज असुन तरी इच्छूक पुरवठा धारकांना आहवान करण्यात येते की, इच्छूक वाहन पुरवठा धारकांनी निविदेकरीता व अधिक माहिती करीता दिनांक 12 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे संपर्क करावा. कार्यालयाचा पत्ता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आयटीआय चौक एलआयसी रोड गडचिरोली .येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. मो.न.9422580408 असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली,देवसुदन धारगावे,यांनी कळविले आहें.