इन्फल्युएंझा ए एच १ एन १ टाळण्यासाठी काय करावे आणि काय नाही
गडचिरोली, दि.02: जिमाका : जिल्हा शल्य शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांनी इन्फल्युएंझा ए एच १ एन १ टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत सर्व नागरिकांना विविध उपाययोजनांची माहती दिली आहे. यामधे सर्व प्रथम काय करावे यामधे आपले हात वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने धुवा, पौष्टिक आहार घ्या, धुम्रपान टाळावे, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी, लिंबू आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावे, भरपूर पाणी प्यावे. इन्फल्युएंझा ए एच १ एन १ टाळण्यासाठी काय करु नये यात हस्तांदोलन करू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नये, आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
सर्वसामान्य लोकांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. चुकिच्या पध्दतीने दीर्घकाळ मास्क वापरल्याने तसेच मास्कची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावल्याने संसर्ग वाढण्याची भीती असते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने घडीचा रुमाल वापरणे अधिक योग्य आहे. फल्यू रुग्णांची घरची काळजी यात बहुतांश फल्यू रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. घर मोठे असेल तर रुग्णांकरिता वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटूंबिय असतील तेथे येणे टाळावे. रुग्णाने स्वतः नाकावर साधा रुमाल बांधावा. रुग्णाची सेवा शक्यतो कुटूंबातील एकाच व्यक्तीने करावी. रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये. घरात ब्लिच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णांचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा नयेत. रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्ततः टाकू नयेत. रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत. रुग्णाचे अंथरुण पांघरुण टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. ताप आणि फल्यूची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान २४ तासापर्यंत घरी रहावे.
शाळा व शैक्षणिक संस्था करिता महत्वाच्या सूचना:- यामध्ये गर्दीह सर्व वर्ग शिक्षकांनी वर्ग सुरु करण्यापूर्वी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यापैकी कोणी फत्युच्या लक्षणांनी गरत नाही ना याची काटेकोर पाहणी करावीअन्य ज्वर, अंगदुखीगृह किंवा अंगदुख। शिवाय घसा खवखवणे, डोकेदुखी, उलट्याव जुलाब यासारख्या लक्षणांचा समावेश आहे जर असा विद्यार्थी आढळल्यास
त्याला/ तिला लरित शाळेच्या वैद्यकिय विभागाकडे पाठवावे. अणा विद्यार्थास/ विद्यार्थिनीस ७ दिवस घरी राहण्याचा व जनसंपर्क टाळण्याचा सल्ला द्यावा पालकांनी त्यांच्या घरामधील इतर मुलांना फल्यु सदृष्य लक्षण दिसत असल्यास
त्यांनाही घरीच ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवावे लक्षणांची तीव्रता वाढल्याम अथवा प्रकृतीत विघाड आढळून आल्यास त्वरीत वैद्यकिय विभागास कळवावे. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेमध्ये/ शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणा-या शिक्षक व इतर कर्मचा-यांमध्ये फल्यु सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांना देखील घरी राहण्याचा सल्ला देण्यात यावा. त्यांनी आवश्यक ते वैद्यकिय उपचार घ्यावेत आणि शक्यतोवर जनसंपर्क टाळावा.ज्या विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचा-यांना वैद्यकिय अधिकारी यांनी दिवस घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी वैद्यकिय देखरेखीखाली उपचार घ्यावेत .तसेच जनसंपर्क टाळावा. लक्षणे बळावल्याम वैद्यकिय विभागाम तात्काळ कळविण्यात यावे.
विद्यार्थ्यांबाबतीत शाळा व्यवस्थापनाने रोग प्रतिबंधनासाठी झालेल्या अनुपस्थिती बदद्ल वैद्यकिय प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये. विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थेमध्ये / शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी वारंवार आपले हात मावणाने व गाण्याने स्वच्छ ध्रुवावेत. शाळेतील सर्वांनी शिकताना /खोकताना आरोग्यदायी शिष्टाचार पाळावेत. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेमध्ये तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी खोकताना / शिंकताना तोंडासमोर टिश्यु पेपर / हात रुमाल धरावा. वापरलेला टिश्यु पेपर स्वतंत्र प्लॅस्टीक बॅगमध्ये टाकावा ज्या योगे त्याची योग्य विल्हेवाट लावता येईल. या फुफूम हृदय, मूत्रपिंड अथवा चेनासंस्थेचे जुनाट आजार असणा-या तसेच रक्ताचे विकार असणा-या व्यक्ती या फल्यूच्या दृष्टीने अतिजोखमीच्या गटात मोडतात. त्यामुळे असे अतिजोखमीचे आजार असणा-या विद्यार्थ्यांमध्ये / कर्मचा-यांमध्ये जर फल्यू सदृश्य लक्षणे आढळली तर शाळा व्यवस्थापनाने त्यांना ताबडतोब वैद्यकिय अधिका-यांकडून तपासून घेऊन तातडीने उपचार सुरु करावेत आणि वैद्यकिय सल्ल्यानुसार त्यांचे घरगुती अथवा रुग्णालय स्तरावर विलगीकरण करावे.
जनसंपर्क टाळावा लक्षणे बळावल्यास वैद्यकिय विभागास तात्काळ कळविण्यात यावे. विद्यार्थ्याबाबतीत शाळा व्यवस्थापनाने गंग प्रतिबंधनासाठी झालेल्या अनुपस्थितीबददल वैद्यकिय प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये. विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थेमध्ये / शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी यानी वारंवार आपले हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावेत. शाळेतील सर्वांनी शिकताना /खोकताना आरोग्यदायी शिष्टाचार पाळावेत. विद्यार्थी. शिक्षक आणि शाळेमध्ये तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी खोकताना / शिंकताना तोडासमोर टिश्यु पेपर/ हात रुमाल धरावा. वापरलेला टिश्यू पेपर स्वतंत्र प्लॅस्टीक बॅगमध्ये टाकावा ज्या योगे त्याची योग्य विल्हेवाट लावता येईल फुपूस, हृदय, मूत्रपिंड अथवा चेतासंस्थेचे जूनाट आजार असणा-या तसेच रक्ताचे विकार असणा-या व्यक्ती या फल्यूच्या दृष्टीने अतिजोखमीच्या गटात मोडतात, त्यामुळे असे अतिजोखमीचे आजार असणा-या विद्यार्थ्यांमध्ये / कर्मचा-यांमध्ये जर फन्यू सदृश्य लक्षणे आढळली तर शाळा व्यवस्थापनाने त्यांना ताबडतोब वैद्यकिय अधिका-यांकडून तपासून घेऊन तातडीने उपचार सुरु करावेत आणि वैद्यकिय सल्यानुसार त्यांचे घरगुती अथवा रुग्णालय स्तरावर विलगीकरण करावे. ७ सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या बगांची तसेच परिसराची नियमित स्वच्छता ठेवावी शैक्षणिक संस्थांनी हॉस्टेलमध्ये राहणा-या विद्यार्थ्याची व तेथील कर्मचा-यांची आरोग्य विषयक तपासणी नियमित करावी. वसतिगृहामध्ये फल्यू सदृश्य लक्षणे असणारे विद्यार्थी / कर्मचारी आढळल्यास व्यवस्थापनाने स्थानिक वैद्यकिय अधिका-यांकडून सर्व विद्यार्थी / कर्मचा-यांची तपासणी करून घ्यावी. सर्व शाळा स्वच्छता ठेवावी. शैक्षणिक संस्थांनी हॉस्टेलमध्ये राहणा-या विद्यार्थ्याची व तेथील कर्मचा-यांची